जीवनामध्ये ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी कौशल्य आणि संयम असावा लागतो या दोघांचा संगम करून त्याला अपार मेहनतीची साथ देऊन आधुनिक डेअरी फार्म आणि आधुनिक गोट फार्म व्यवसायामध्ये मराठी तरुण व शेतकरी उद्योजक बनत आहेत.अशा उद्योजकांना प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व म्हणजे पुण्यातून डॉक्टर राम चव्हाण आहेत .....
डॉक्टर राम चव्हाण यांना 13 वर्षाचा अनुभव असून त्यांनी आतापर्यंत आधुनिक डेअरी फार्म आणि आधुनिक गोट फार्म मध्ये 6 हजार पेक्षा जास्त लोकांना ट्रेनिंग दिला आहे त्यामधून 1000 हजार पेक्षा जास्त लोकं डेअरी फार्म आणि गोट फार्म मध्ये यशस्वी उद्योजक बनवले आहेत...
म्हणून मराठी तरुण व शेतकरी यांना उद्योगासाठी आवश्यक आधुनिक डेअरी फॉर्म आणि गोट फार्म प्रशिक्षण आणि व्यवसायाचे मार्गदर्शन करून महाराष्ट्राच्या सर्वांगीण वाडीसाठी त्यांचा ध्यास आहे म्हणून त्यांनी आधुनिक डेअरी फॉर्म आणि आधुनिक गोट फार्म बिजनेस ट्रेनिंग निर्मिती केली.
ऑफलाइन 2 दिवस
थ्री स्टार हॉटेल ट्रेनिंग पुणे
बेसिक ते अडवान्स ट्रेनिंग + सर्टिफिकेट = ₹5000 फी
ऑनलाईन ट्रेनिंग
बेसिक ते आडवांस ट्रेनिंग + सर्टिफिकेट = ₹2000 फी
टायमर संपण्यापूर्वी आपली जागा राखून ठेवा
आम्ही का?
प्रशिक्षणात सखोल ज्ञान
अनुभवी प्रशिक्षक
व्यवसायात प्रगतीची हमी
13 वर्षांचा अनुभव
6 पुरस्कार जिंकले
120,020 एकूण प्राणी
1140 आनंदी ग्राहक
प्रशंसापत्र